शुक्रवार, १६ एप्रिल, २०१०
Acrobat Reader ओपन करा नोटपॅडच्या गतीने
काय! शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ? हो! हे शक्य आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे की अॅडोब अॅक्रोबॅट रिडर ओपन व्हायला इतका वेळ का लागतो?
कारण तो ओपन होताना सर्वाधिक मेमरी खातो. यामागचं कारण की तो ओपन होताना आवश्यक व अनावश्यक असे सर्व प्लगीन्स (Plugins) देखील लोड करतो. हे टाळण्यासाठी ट्रिक अशी आहे की हे सर्व प्लगीन्स उचलून दुसरीकडे कुठेतरी हलवायचे.
सर्वप्रथम अॅडोब अॅक्रोबॅट रिडर ओपन असेल तर तो बंद करा. त्यानंतर
१. अॅक्रोबॅट रिडरच्या इनस्टॉलेशन फोल्डर मध्ये जा.
उदा. (C:\program files\adobe\acrobat\reader\.. )
२. "Plugins" हा फोल्डर ओपन करा व त्यामधील सर्व फाइल्स सिलेक्ट करून त्या कट करा (कॉपी नव्हे) व डेस्कटॉपवर किंवा इतर कुटेही एक नवीन फोल्डर बनवून त्यामध्ये पेस्ट करा.
आता अॅक्रोबॅट रिडर ओपन करा व पाहा तो नोटपॅडच्या गतीने पळतो की नाही ते.
आणि हो! मला रिप्लाय द्यायला मात्र विसरू नका.
Bookmark this post:blogger tutorials
Social Bookmarking Blogger Widget | I'm reading: Acrobat Reader ओपन करा नोटपॅडच्या गतीने ~ |
Posted by Admin at १:०८ AM
Labels:
टिप्स आणि ट्रिक्स
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा