फ्लॉपी, सीडी नंतर डाटा सेव्ह करण्यासाठी सध्या जमाना आहे USB फ्लॅश ड्राइव्हचा. आणि अशावेळी प्रश्न उभा राहतो तो आपल्या डाटा सेक्युरीटिचा. पासवर्ड देऊन USB फ्लॅश ड्राइव्ह सुरक्षित करणे हा सर्वश्रुत प्रकार आहे पण त्याहीपुढे जाऊन सुरक्षिततेचा नवा प्रकार येऊ घातला आहे तो म्हणजे फिंगरप्रिंट USB स्कॅनर फ्लॅश ड्राइव्ह. हे विशिष्ट प्रकारचे USB फ्लॅश ड्राइव्ह आहेत की जे तुमच्या बोटांच्या ठशांचा उपयोग करून सुरक्षित करता येतील. यामध्ये बिल्ट-इन फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.
यामधील डाटा access करण्यासाठी USB फ्लॅश ड्राइव्हवर असलेल्या फिंगरप्रिंट रीडरने प्रथम तुमच्या बोटांचे ठसे पडताळण्यात येतील.
यात तुम्ही ८ जीबी पासून १६ जीबी पर्यंत डाटा सेव्ह करू शकता.
यात तुम्ही ८ जीबी पासून १६ जीबी पर्यंत डाटा सेव्ह करू शकता.
Technical Specifications:
Supports Windows 2000, XP
Disk Memory Capacity: 16GB (7.79GB secure data, 7.11GB non-secure)
USB 2.0 Connection Interface
USB: 2.0 (backward compatible with 1.1)
Scanner Dimensions: 11mm x 26mm x 76mm (H x W x L)
Scanner Resolution: 500 DPI with Field Size of 124 x 8 pixels
Scanning Speed: 1 second
Matching Speed: < 10ms
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा